लेखन ही एक अद्भुत कला आहे; पण साहित्यिक कलावंत केवळ वाचकाचे मनोरंजन करण्यासाठी लिहितो का? निश्चितच नाही! मानवी जीवनाचा शोध घेणे, वास्तवाचे विविध पैलू उलगडणे, मानवी मूल्यांची जपणूक करणे आणि सामाजिक सत्याचे मर्मस्पर्शी शब्दचित्र रेखाटणे, यांद्वारे वाचकाचा विवेक जागृत करणे, त्याला आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणे, तसेच हास्यविनोदातून जीवनाचा आनंद खुलवणे, हेच साहित्यलेखनाचे खरे सामर्थ्य असायला हवे, नाही का?

Latest News

Read our Blog

  • जीवनात योग्य वेळी मिळालेली शिकवण माणसाचा दृष्टिकोन बदलू शकते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, जबाबदारी स्वीकारणे आणि समोरच्या संधी ओळखणे यातूनच प्रगतीचा मार्ग खुला होतो. हे…

  • मैं लिखता हूँ, क्योंकि कुछ एहसास शब्दों में ढलना चाहते हैं, कुछ सवाल जवाब माँगते हैं और कुछ बातें ख़ामोशी में भी अधूरी रह जाती…

  • ‘मैं’ के अहंकार से भरी इस दुनिया में हर कोई खुद को बेहतर साबित करने की होड़ में लगा है। यह व्यंग्यात्मक रचना इंसान के…

Is this your new site? Log in to activate admin features and dismiss this message
लॉगीन