लेखन ही एक अद्भुत कला आहे; पण साहित्यिक कलावंत केवळ वाचकाचे मनोरंजन करण्यासाठी लिहितो का? निश्चितच नाही! मानवी जीवनाचा शोध घेणे, वास्तवाचे विविध पैलू उलगडणे, मानवी मूल्यांची जपणूक करणे आणि सामाजिक सत्याचे मर्मस्पर्शी शब्दचित्र रेखाटणे, यांद्वारे वाचकाचा विवेक जागृत करणे, त्याला आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणे, तसेच हास्यविनोदातून जीवनाचा आनंद खुलवणे, हेच साहित्यलेखनाचे खरे सामर्थ्य असायला हवे, नाही का?

Latest News

Read our Blog

  • गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक. त्यांच्या शिकवणीतून मिळालेले ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्ये आपल्याला घडवत असतात. गुरुंप्रती असलेली…

  • शिक्षकाची निवृत्ती ही केवळ सेवेतून असते, ज्ञानदानातून नाही. विद्यार्थ्यांच्या मनात रुजवलेले विचार, दिलेले संस्कार आणि जीवनाला दिशा देणारी शिकवण काळाच्या ओघातही जिवंत राहते. म्हणूनच शिक्षक…

  • स्वतःकडे पाहताना माणसाला अनेकदा स्वतःचीच नव्याने ओळख होते. मनातील विचार, अंतर्मनातील प्रश्न आणि स्वतःशी होणारा संवाद यांचा वेध घेणारा हा चिंतनशील लेख आहे. स्वतःला समजून…

Is this your new site? Log in to activate admin features and dismiss this message
लॉगीन